Aai kuthe kay karte | Rupali Bhosale | रूपाली भोसलेचं यांच्यावर आहे खूप प्रेम | Sakal Media |
2022-05-21 12
आई कुठे काय करते या मालिकेतील संजनावर सध्या अनिरूद्ध नाराज असल्याच आपण पाहत आलो आहोत .घरातल्याची मन घरातील काम, किचन ही कोणती गोष्ट योग्यरित्या संजना संभाळत नसल्याने देशमुख कांचनबाईचं नेहमी ऐकून घ्याव लागत .